Skip to main content

MPSC Politics - घटना निर्मितीचे प्रयत्न

घटना निर्मितीचे प्रयत्न:


स्वातंत्र्य पूर्व काळात भारताच्या घटना निर्मितीसाठी वेळोवेळी प्रयत्न करण्यात आले.
भारतीय घटनेच्या निर्मितीची पूर्वपिठीका (घटना निर्मितीच्या प्रक्रियेचा क्रम ) पुढील प्रमाणे 


१९२२ - महात्मा गांधीजीनी यंग इंडिया मध्ये संविधानसभा हा शब्दोउल्लेख न करता संविधान सभेची मागणी केली. 
१९२४ - मोतीलाल नेहरू यांनी केंद्रीय विधिमंडळात भारतासाठी एक संविधान असावे अशी मागणी केली. 
१९२७ - काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात काँग्रेस कार्यकारणींने भारतासाठी संविधान आराखडा तयार करावा
अशी मागणी केली. 
१९२८ - मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारताच्या घटनेची मूलभूत तत्वे निश्चित करण्यासाठी
समिती स्थापन करण्यात अली. हा भारताच्या घटना निर्मिती करण्यासाठी केलेला पहिला प्रयत्न होता. 
डिसेंबर १९२९ - लाहोर येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याच्या ठराव संमत करण्यात आला. 
१९३३ - पंडित जवाहरलाल नेहरूनी सर्व प्रथम प्रातिनिधिक घटना समितीची मागणी केली. 
१९४० - लॉर्ड लिनलिथगो यांच्या ऑगस्ट घोषणेद्वारे भारताची घटना मुख्यतः भारतीयांनी तयार करावी
हि मागणी मान्य करण्यात अली.
१९४२ - सर स्टॅफर्ड क्रिप्स यांच्या क्रिप्स योजनेमध्ये भारताची घटना पूर्णतः भारतीयांनी तयार करावी
हि मागणी मान्य करण्यात अली.
१९४६ - मे १९४६ मध्ये त्रिमंत्री योजनेद्वारे (कॅबिनेट मिशन प्लॅन) घटना निर्मितीची पद्धत ठरली. 


१९२२ 
महात्मा गांधीजीनी यंग इंडिया मध्ये संविधानसभा हा शब्दोउल्लेख न करता संविधान
सभेची मागणी केली.
१९२४ 
मोतीलाल नेहरू यांनी केंद्रीय विधिमंडळात भारतासाठी एक संविधान असावे अशी मागणी केली. 
१९२७ 
काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात काँग्रेस कार्यकारणींने भारतासाठी संविधान आराखडा
तयार करावा अशी मागणी केली. 
१९२८ 
मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारताच्या घटनेची मूलभूत तत्वे निश्चित करण्यासाठी
समिती स्थापन करण्यात अली. हा भारताच्या घटना निर्मिती करण्यासाठी केलेला पहिला प्रयत्न होता. 
डिसेंबर १९२९ 
लाहोर येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याच्या ठराव संमत करण्यात आला. 
१९३३ 
पंडित जवाहरलाल नेहरूनी सर्व प्रथम प्रातिनिधिक घटना समितीची मागणी केली. 
१९४० 
लॉर्ड लिनलिथगो यांच्या ऑगस्ट घोषणेद्वारे भारताची घटना मुख्यतः भारतीयांनी
तयार करावी हि मागणी मान्य करण्यात अली.
१९४२ 
सर स्टॅफर्ड क्रिप्स यांच्या क्रिप्स योजनेमध्ये भारताची घटना पूर्णतः भारतीयांनी तयार
करावी हि मागणी मान्य करण्यात अली.
१९४६ 
मे १९४६ मध्ये त्रिमंत्री योजनेद्वारे (कॅबिनेट मिशन प्लॅन) घटना निर्मितीची पद्धत ठरली. 

Comments

Popular posts from this blog

MPSC Books

इतिहास :  इतिहास - बी एल ग्रोव्हर & बेल्हेकर [Mains ] प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक भारत -  बिपिनचंद्र book  महाराष्ट्रातील समाज सुधारक - त्यांची विचार प्रणाली आणि कार्य : कठारे / गाठाळ book  महाराष्ट्राचा वारसा आणि प्राचीन भारत - युनिक पुब्लिकेशन चे History चे book  समाधान महाजन - युनिक पुब्लिकेशन चे book  या. ना. कदम. [Mains]  कोळंबे [History and Questions Set ] भूगोल : NCERT ६ वी ते ११ वी books.  ९, १०, ११ वी चे स्टेट बोर्ड चे book.  महाराष्ट्राचा भूगोल, भूगोल व पर्यावरण(Pre / Mains), भूगोल व कृषी(Mains) - ए. बी. सवदी चे mains साठी चे book.  महाराष्ट्राचा आथिक भूगोल - खतीब पर्यटन विभागाची वेबसाइट. विशेषतः Tourism Policy  Politics- खंड १ & २ Unique  कोळंबे book  लक्ष्मीकांत book  देवा जाधवर book  Eco- देसले भाग १ आणि २ (Questions Sets ) कोळंबे book  काटे व भोसले book  Sci - सचिन भसके book  कोळंबी Book  Unique book  St...

MPSC preliminary exam pattern

1. MPSC preliminary exam pattern MPSC ची परीक्षा देताना, MPSC preliminary exam pattern म्हणजेच राज्यसेवा पूर्वपरीक्षेचे स्वरूप जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा हि एकूण ४०० गुणांची असते. राज्यसेवा पूर्व परीक्षा हि बहुपर्यायी स्वरूपाची म्हणजेच Multiple Choice Questions (MCQs) च्या स्वरूपात द्यावी लागते. एका प्रश्नाला उत्तरांचे  ४ पर्याय दिले जातात त्यातील एक अचूक पर्याय आपल्याला निवडावा लागतो.  त्या मध्ये सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी असे २ पेपर असतात.  सामान्य अध्ययन : हा पेपर  २०० गुणांचा असतो आणि वेळ २ तास असतो.  बुद्धिमत्ता चाचणी: हा पेपर  २०० गुणांचा असतो आणि वेळ २ तास असतो.  MPSC preliminary exam मध्ये Negative Marking System आहे म्हणजे प्रत्येक चुकीच्या उत्तराला गुण कमी केले जातात. Negative marking कशी आहे हे जाणून घेण्यासाठी इथे click करा .  2. MPSC mians exam pattern महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१२ पासून MPSC mains exam pattern आणि मुलाखत या दोनी संदर्भात महत्वपूर्ण बदल केले आहेत. न...