1. MPSC preliminary exam pattern
MPSC ची परीक्षा देताना, MPSC preliminary exam pattern म्हणजेच राज्यसेवा पूर्वपरीक्षेचे स्वरूप जाणून घेणे
खूप महत्वाचे आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा हि एकूण ४०० गुणांची असते. राज्यसेवा पूर्व परीक्षा हि बहुपर्यायी स्वरूपाची
म्हणजेच Multiple Choice Questions (MCQs) च्या स्वरूपात द्यावी लागते. एका प्रश्नाला उत्तरांचे ४
पर्याय दिले जातात त्यातील एक अचूक पर्याय आपल्याला निवडावा लागतो.

त्या मध्ये सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी असे २ पेपर असतात.
सामान्य अध्ययन : हा पेपर २०० गुणांचा असतो आणि वेळ २ तास असतो.
बुद्धिमत्ता चाचणी: हा पेपर २०० गुणांचा असतो आणि वेळ २ तास असतो.
MPSC preliminary exam मध्ये Negative Marking System आहे म्हणजे प्रत्येक चुकीच्या उत्तराला
गुण कमी केले जातात. Negative marking कशी आहे हे जाणून घेण्यासाठी इथे click करा .

2. MPSC mians exam pattern
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१२ पासून MPSC mains exam pattern आणि मुलाखत या
दोनी संदर्भात महत्वपूर्ण बदल केले आहेत. नव्या पद्धती नुसार पद्धती नुसार केलेले ठळक बदल खालील प्रमाणे.

१. राज्यसेवा मुख्य परीक्षेत मराठी आणि इंग्रजी हे लेखीचे २ पेपर आहेत आणि General Studies
मध्ये इतिहास भूगोल, राज्यघटना शासन व राजकारण, मानव संसाधन विकास व मानवी हक्क आणि
अर्थव्यवस्था विज्ञान व तंत्रज्ञान असे एकूण ६ पेपर समाविष्ट केले आहेत.

२. वरील विषयांपैकी मराठी आणि इंग्रजी हे प्रत्येकी १०० गुणांचे लेखी व वर्णनात्मक स्वरूपाचे पेपर आहेत.
३. General Studies चे ४ हि पेपर प्रत्येकी १५० गुणांचे असून त्यांचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MSQs) आहे
४. मुलखात हि १०० गुणांची आहे.
५. MPSC mains exam मध्ये Negative Marking System आहे म्हणजे प्रत्येक चुकीच्या उत्तराला गुण
कमी केले जातात. Negative marking कशी आहे हे जाणून घेण्यासाठी इथे click करा .

६. पात्रता गुणसंख्या : MPSC mains exam मध्ये पात्र होण्यासाठी open प्रवर्गाला प्रत्येक विषयामध्ये
किमान ४५% गुण आणि आरक्षित प्रवर्गाला प्रत्येक विषयामध्ये किमान ४०% गुण मिळविणे आवश्यक आहे.

Comments
Post a Comment