इतिहास : इतिहास - बी एल ग्रोव्हर & बेल्हेकर [Mains ] प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक भारत - बिपिनचंद्र book महाराष्ट्रातील समाज सुधारक - त्यांची विचार प्रणाली आणि कार्य : कठारे / गाठाळ book महाराष्ट्राचा वारसा आणि प्राचीन भारत - युनिक पुब्लिकेशन चे History चे book समाधान महाजन - युनिक पुब्लिकेशन चे book या. ना. कदम. [Mains] कोळंबे [History and Questions Set ] भूगोल : NCERT ६ वी ते ११ वी books. ९, १०, ११ वी चे स्टेट बोर्ड चे book. महाराष्ट्राचा भूगोल, भूगोल व पर्यावरण(Pre / Mains), भूगोल व कृषी(Mains) - ए. बी. सवदी चे mains साठी चे book. महाराष्ट्राचा आथिक भूगोल - खतीब पर्यटन विभागाची वेबसाइट. विशेषतः Tourism Policy Politics- खंड १ & २ Unique कोळंबे book लक्ष्मीकांत book देवा जाधवर book Eco- देसले भाग १ आणि २ (Questions Sets ) कोळंबे book काटे व भोसले book Sci - सचिन भसके book कोळंबी Book Unique book St...
घटना निर्मितीचे प्रयत्न: स्वातंत्र्य पूर्व काळात भारताच्या घटना निर्मितीसाठी वेळोवेळी प्रयत्न करण्यात आले. भारतीय घटनेच्या निर्मितीची पूर्वपिठीका (घटना निर्मितीच्या प्रक्रियेचा क्रम ) पुढील प्रमाणे १९२२ - महात्मा गांधीजीनी यंग इंडिया मध्ये संविधानसभा हा शब्दोउल्लेख न करता संविधान सभेची मागणी केली. १९२४ - मोतीलाल नेहरू यांनी केंद्रीय विधिमंडळात भारतासाठी एक संविधान असावे अशी मागणी केली. १९२७ - काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात काँग्रेस कार्यकारणींने भारतासाठी संविधान आराखडा तयार करावा अशी मागणी केली. १९२८ - मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारताच्या घटनेची मूलभूत तत्वे निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात अली. हा भारताच्या घटना निर्मिती करण्यासाठी केलेला पहिला प्रयत्न होता. डिसेंबर १९२९ - लाहोर येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याच्या ठराव संमत करण्यात आला. १९३३ - पंडित जवाहरलाल नेहरूनी सर्व प्रथम प्रातिनिधिक घटना समितीची मागणी केली. १९४० - लॉर्ड लिनलिथगो यांच्या ऑगस्ट घोषणेद्वारे भारताची घटना मुख्य...