Skip to main content

MPSC Exam Basic Information

MPSC सारखी किचकट वाटणारी परीक्षा प्रणाली Easy syllabus structure च्या माध्यमातून साधी, सोपी आणि सरळ करण्यासाठी, नव्याने अभ्यास करणाऱ्या विध्यार्थाना quality study material पुरवून त्यांच्या वेळेची बचत करण्याचा प्रयत्न या Spardha Pariksha Blog(MPSC Blog) च्या माध्यमातून करत आहोत.


MPSC च्या पुढील अधिकृत संकेतस्थळावर profile काढा. वेबसाइट www.mpsc.gov.in
महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थाळावर खालील माहिती उपलब्ध असते.
  1. नवीन जागा निघाल्या असतील तर त्या बद्धल माहिती / New post opening ANNOUNCEMENTS or Advertisements
  2. MPSC परीक्षेचा फॉर्म भरणे / Apply for MPSC Exam
  3. MPSC च्या परीक्षेचा अभ्यासक्रम / Syllabus for MPSC Exam
  4. MPSC च्या परीक्षेचे वेळापत्रक / MPSC Exam Time Table
  5. MPSC च्या आधीच्या परीक्षांचे पेपर्स / Previous Question Papers
  6. MPSC च्या आधीच्या परीक्षांचे answer key / Previous Question Papers's answer key
  7. MPSC चे results
  8. MPSC चे interview / physical test schedule
वरील सर्व माहिती साठी इतर कुठेही न जात वरील ऑफिसिअल संकेतस्थाळावर जावे.

MPSC साठी काही टिप्स / Steps :

  • MPSC चा फॉर्म भरताना माहितीच्या ठिकाणी आणि माहितीच्या व्यक्ती बरोबर भरावा. त्यामुळे फॉर्म भरताना काही अनावश्यक चुका आपण टाळू शकतो.
  • MPSC चा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप जाणून घ्या. Exam pattern and Syllabus.
  • MPSC साठी लागणारी पुस्तके आणि कोणती पुस्तके वापरावी या बद्दल ज्यांनी आधी परीक्षा दिलेली आहे त्यांच्या बरोबर चर्चा करा. Books.
  • MPSC चे आधीचे पेपर्स पाहून कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्या बद्दल जाणून घ्या.
  • वर्तमानपत्रे कोणती वाचावीत : लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाईम्स
  • खालील मासिके वाचावीत :Unique bulletin, योजना, परिक्रमा, Chanakya Mandal Magazine
  • Video / TV Channels : भारत एक खोज सिरीयल, Lok Sabha TV, Rajya Sabha TV यातून नवीन विधेयके, ठराव, सूचना, योजना इत्यादींची माहिती मिळते.
MPSC मध्ये जर यशस्वी होयचे असेल तर समर्पण/ dedication आणि संयम/patience खूप महत्वाचे आहे. दिवस आणि रात्रभर अभ्यास करण्याची जिद्ध आणि तयारी हवी. तुम्ही Self Inspired म्हणजेच स्वयं प्रेरित असणे खूप गरजेचे आहे. जर तुमच्या स्वप्नांवर विश्वास, मनामध्ये जिद्ध आणि हातामध्ये ताकत असेल तर नक्कीच यशस्वी व्हाल.


MPSC Monk कडून तुम्हाला तुमच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.

Comments

Popular posts from this blog

MPSC Books

इतिहास :  इतिहास - बी एल ग्रोव्हर & बेल्हेकर [Mains ] प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक भारत -  बिपिनचंद्र book  महाराष्ट्रातील समाज सुधारक - त्यांची विचार प्रणाली आणि कार्य : कठारे / गाठाळ book  महाराष्ट्राचा वारसा आणि प्राचीन भारत - युनिक पुब्लिकेशन चे History चे book  समाधान महाजन - युनिक पुब्लिकेशन चे book  या. ना. कदम. [Mains]  कोळंबे [History and Questions Set ] भूगोल : NCERT ६ वी ते ११ वी books.  ९, १०, ११ वी चे स्टेट बोर्ड चे book.  महाराष्ट्राचा भूगोल, भूगोल व पर्यावरण(Pre / Mains), भूगोल व कृषी(Mains) - ए. बी. सवदी चे mains साठी चे book.  महाराष्ट्राचा आथिक भूगोल - खतीब पर्यटन विभागाची वेबसाइट. विशेषतः Tourism Policy  Politics- खंड १ & २ Unique  कोळंबे book  लक्ष्मीकांत book  देवा जाधवर book  Eco- देसले भाग १ आणि २ (Questions Sets ) कोळंबे book  काटे व भोसले book  Sci - सचिन भसके book  कोळंबी Book  Unique book  St...

MPSC Politics - घटना निर्मितीचे प्रयत्न

घटना निर्मितीचे प्रयत्न: स्वातंत्र्य पूर्व काळात भारताच्या घटना निर्मितीसाठी वेळोवेळी प्रयत्न करण्यात आले. भारतीय घटनेच्या निर्मितीची पूर्वपिठीका (घटना निर्मितीच्या प्रक्रियेचा क्रम ) पुढील प्रमाणे  १९२२ - महात्मा गांधीजीनी यंग इंडिया मध्ये संविधानसभा हा शब्दोउल्लेख न करता संविधान सभेची मागणी केली.  १९२४ - मोतीलाल नेहरू यांनी केंद्रीय विधिमंडळात भारतासाठी एक संविधान असावे अशी मागणी केली.  १९२७ - काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात काँग्रेस कार्यकारणींने भारतासाठी संविधान आराखडा तयार करावा अशी मागणी केली.  १९२८ - मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारताच्या घटनेची मूलभूत तत्वे निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात अली. हा भारताच्या घटना निर्मिती करण्यासाठी केलेला पहिला प्रयत्न होता.  डिसेंबर १९२९ - लाहोर येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याच्या ठराव संमत करण्यात आला.  १९३३ - पंडित जवाहरलाल नेहरूनी सर्व प्रथम प्रातिनिधिक घटना समितीची मागणी केली.  १९४० - लॉर्ड लिनलिथगो यांच्या ऑगस्ट घोषणेद्वारे भारताची घटना मुख्य...

MPSC preliminary exam pattern

1. MPSC preliminary exam pattern MPSC ची परीक्षा देताना, MPSC preliminary exam pattern म्हणजेच राज्यसेवा पूर्वपरीक्षेचे स्वरूप जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा हि एकूण ४०० गुणांची असते. राज्यसेवा पूर्व परीक्षा हि बहुपर्यायी स्वरूपाची म्हणजेच Multiple Choice Questions (MCQs) च्या स्वरूपात द्यावी लागते. एका प्रश्नाला उत्तरांचे  ४ पर्याय दिले जातात त्यातील एक अचूक पर्याय आपल्याला निवडावा लागतो.  त्या मध्ये सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी असे २ पेपर असतात.  सामान्य अध्ययन : हा पेपर  २०० गुणांचा असतो आणि वेळ २ तास असतो.  बुद्धिमत्ता चाचणी: हा पेपर  २०० गुणांचा असतो आणि वेळ २ तास असतो.  MPSC preliminary exam मध्ये Negative Marking System आहे म्हणजे प्रत्येक चुकीच्या उत्तराला गुण कमी केले जातात. Negative marking कशी आहे हे जाणून घेण्यासाठी इथे click करा .  2. MPSC mians exam pattern महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१२ पासून MPSC mains exam pattern आणि मुलाखत या दोनी संदर्भात महत्वपूर्ण बदल केले आहेत. न...